Surprise Me!

वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्ह्यातर्फे एसटी विभागीय कार्यालयासमोर हलगी आंदोलन | Sakal Media |

2021-04-28 27 Dailymotion

कोल्हापूर : सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्ह्यातर्फे आज एसटी विभागीय कार्यालयासमोर हलगी आंदोलन केले. आघाडीतर्फे एसटी विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांना निवेदन दिले.<br />#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #Kolhapurnews

Buy Now on CodeCanyon